Smruti is a Sanskrit teacher and professional content writer. She is associated with Samskrita Bharati for around 20 years. She is keen to contribute her bit by supporting socio-national activities.
"Thank you Smruti Mahodaye "
Sheela Sudhakar Pai
14th January 2024
"My best wishes to Sanskrit Bharati. "
Aruna Ajit Londhe
28th December 2023
"जयतु संस्कृतम्। जयतु भारतम्।"
Sonali Nirgude
20th December 2023
"तुम्ही संस्कृत भारती या संस्कृत भाषेच्या पुनरुत्थापनाचे महान कार्य करणाऱ्या संस्थेचे कार्य करीत आहात .
हे खूपच कौतुकास्पद आहे. या कार्यात मला छोटासा हातभार लावता आला याबद्दल खरे तर तुम्हांला धन्यवाद द्यायला हवेत ."
Vijay Khare
3rd December 2023
"स्मृती भगिनी तुम्हाला सप्रेम नमस्कार!
तुमच्या सारखे निस्वार्थी कार्यकर्तें करीत असलेल्या कार्यावरच संस्थेची इमारत उभी असते. संस्कृत भारती संस्था संस्कृत भाषेत करीत असलेले कार्य ऐकून माहीत होते. माझ्या मित्रांकडून याबाबत अधिक माहिती मिळाली. संस्कृत भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी संस्कृत भारती संस्था करीत असलेल्या कार्यानं प्रभावित होऊन मी फूल न फुलाची पाकळी म्हणून अल्पशी रक्कम पाठवित आहे. कृपया त्याचा स्वीकार करावा. तसेच संस्थेच्या पुढील कार्यासाठी माझ्या कडून अनंत शुभेच्छा!
🙏🙏"
Hemant Vinchurkar
3rd December 2023
"संस्कृत भारती संस्था संस्कृत भाषेत करीत असलेल्या कार्यानं प्रभावित होऊन मी अल्पशी रक्कम पाठवित आहे. संस्थेच्या पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!"
Chandrashekhar Joshi
3rd December 2023
"Ma'am, You are doing wonderful work. Please accept my small amount. फूल न फुलाची पाकळी म्हणून माझ्या रकमेचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आचार्य देवो भव !"
Chandrashekhar Gade
22nd November 2023
"JAYATU SANSKRITAM"
Anonymous
21st November 2023
"As per your instructions I am doing registration & forwarding donation amount of Rs 500/-.Pl accept it.
"
Chandrashekhar Gade
14th November 2023
"Donation for Sanskrit Bharti"
Vijay Yadav
10th November 2023
"Contribution to Sanskrit Bharati "
Venkatakrishnan Ganesan
10th November 2023
"तुमच्या सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा "
Maneesha Oka
9th November 2023
Show All 12 messages